Talathi Viral News Vasmat , आधी डोळ्यात मिरची टाकली नंतर धारदार चाकूने केले वार, वसमत तलाठी प्रकरणाने महाराष्ट्र हादरला
Talathi Viral News Vasmat : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या डोळ्यात चक्क मिरची टाकून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आले आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. व्हाट्सअप चॅटवरून वाद झाला. त्यानंतर आरोपी थेट तलाठी कार्यालयात घुसला. तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून तलाठ्याची अतिशय क्रूर पणे हत्या करण्यात आली. या घटनेने हिंगोली बरोबरच संपूर्ण महाराष्ट्र … Read more