Beed Vidhansabha Election आष्टी शिरूर पाटोदा महायुतीचे तिकीट कोणाला मिळणार ? धस, आजबे की धोंडे Big Update 21 July
बीड विधानसभा निवडणूक Beed Vidhansabha Election महाराष्ट्र राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा विशेष चर्चेत राहिला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या वादावरून बीड कडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष असणार आहे. बीडमध्ये आष्टी-शिरूर-पाटोदा हा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा … Read more