Crop Insurance 2024
Crop Insurance 2024 सर्व शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळाली या उद्देशाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा ही योजना आणली आहे. त्यामुळे पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. की प्रत्येक शेतकरी पिक विमा भरतो. 2024 च्या पेरण्या आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. 2024 च्या पीक विमा संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊया. कोणत्या पिकाला व कधी विमा मिळणार याबाबतची माहिती आपण आजच्या या बातमी घेऊन येणार आहोत.

Crop Insurance 2024 पिक विमा कधी मिळणार
महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे राज्य सरकार पिक विमा संदर्भात सकारात्मक आहे. शेतकरी मित्रांनो यावर्षीचा पिक विमा 100% मिळू शकतो, कारण जेव्हा जेव्हा निवडणुका तोंडावर असतात तेव्हा तेव्हा नवीन योजना आणि पीक विमा पीक कर्ज असे निर्णय सरकार घेत असते. 2024 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सरकार पिक विमा संदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचे जाहीर झाले आहे. Crop Insurance 2024
महाराष्ट्र मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, राज्य सरकारने नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वांना पिक विमा देण्याचा जाहीर केला आहे. एक पॉईंट 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मोठी बातमी आपल्या हाती आली आहे.
माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी बातमी
विमा कंपन्यांना आदेश
2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांची पिक पाहणी करण्याचे आदेश विमा कंपन्यांना सरकारने दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांची पिक पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर Crop Insurance 2024 पिक विमा मिळावा यासाठी सरकार पावले उचलत आहे. या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये जमा करणार आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत आहे. निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. ज्यांनी पीक विमा Crop Insurance 2024 भरला नाही परंतु पुराने किंवा अवकाळी पावसाने यांच्या शेतीची व पिकाची नासधूस झाली असेल शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. ही मदत पीक नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे.

शेतकरी देखील पिक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि कमी जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे. शेतकऱ्यांच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी व कमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डिसेंबरच्या सुरुवातीस नुकसान भरपाई मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपला जॉईन व्हा