Gold Rate Today, सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा’ कोणत्या शहरात किती दर Big Update

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सोने चांदीच्या दरासंदर्भात एक गुड न्यूज आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gold Rate Update

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत चालली होती त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. दिवसेंदिवस सोन्या चांदीचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसाधारण कुटुंबांमध्ये नाराजी होती. ज्यांना सोने चांदी खरेदी करायची आहे त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत होते. आता सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज आपण सोन्या-चांदीच्या दराबाबत माहिती जाणून घेऊयात . Gold Rate Today

सोन्या चांदीच्या दरात किती घसरण झाली आहे

आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान सोन्या-चांदीच्या दरात किती घसरण झाली याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. सोने चांदी दरामध्ये घसरण झाल्यामुळे याचा फायदा सोना चांदी खरेदी करणाऱ्यांना होणार आहे. फ्युचर्स मार्केट आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये सोने 675 रुपये झाले आहे. आज सराफ बाजारात सोन्याचा दर 73480 रुपये प्रति दहा ग्रॅम चा आहे. येऊनच तुमच्या लक्षात येत असेल की सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात देखील घसरण झाले आहे. चांदीच्या दरात 1350 रुपयाची घसरण झाली आहे. चांदी सध्या 90 हजार 418 रुपये प्रति किलो झाली आहे. काल चांदीचा भाव हा 91772 रुपयांवर बंद झाला होता.

पूजा खेडकर प्रकरणावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ??

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव पुढील प्रमाणे

नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते सध्या 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. नवी दिल्ली येथे चांदीचा भाव स्थिर आहे.

मुंबई – मध्ये सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून 74 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आजचा भाव आहे.

कोलकत्ता – सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 74 हजार 350 रुपये प्रति ग्राम आहे.

चेन्नई – मध्ये सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मध्ये आजचा सोन्याचा भाव 75 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

अहमदाबाद – अहमदाबाद मध्ये सोने 490 रुपयांनी घसरले असून आजचा भाव 74 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

बेंगलोर – सोनी 490 रुपयाने स्वस्त झाले आहे आजचा भाव 74 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

हैदराबाद – मध्ये सोने 490 रुपयांनी घसरले असून आजचा भाव 74 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

लखनऊ- लखनऊ मध्ये सोने 490 रुपयांनी घसरले असून आजचा भाव 74 हजार 500 रुपये प्रति दहा ग्राम.

जयपुर – जयपुर मध्ये सोने 490 रुपयांनी घसरले असून आजचा भाव 74 हजार 500रुपये प्रति दहा ग्रॅम.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या चांदीचा भाव

सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली असल्याची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX वर सोने1.22% ने घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा एक 1.57 टक्क्याने घसरण झाली आहे. काही दिवसापासून सातत्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत होती. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले होत. आता मात्र सोने-चांदी मध्ये घसरण झाल्यामुळे सोने चांदीच्या दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे.

अशा महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा