Havaman Andaj 18 Jul : महाराष्ट्र हवामान अंदाज : आज या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, पहा नवीन हवामान अंदाज Big Update

Havaman Andaj हवामान अंदाज :

महाराष्ट्र राज्यातील हवामान अंदाजाबाद्द्ल महत्वाची माहिती हाती आली आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात कोरडे हवामान राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात कोणकोणत्या भागात कसे हवामान राहणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

Havaman Andaj मुंबई आणि कोकण किनारपट्टी :

ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढच्या काही दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसात समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेत बऱ्यापैकी आद्रता राहील त्यामुळे उकड्याची जाणीव होऊ शकते. मुंबईमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो या भागात पावसामुळे शेतीला फायदा होण्याची शक्यता आहे याबरोबरच मच्छीमारांना मात्र सावधानतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रात जाताना सदर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Havaman Andaj पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र :

पुणे भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुण्यात उद्या दुपारनंतर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याबरोबरच सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्यम व मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना पाणी येऊ शकते. पुढच्या आठवड्यात पावसामुळे पाणी पातळी मध्ये देखील वाढ होईल त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळावर जाणाऱ्या पर्यटकांनाही हवामान अंदाज लक्षात घेऊन प्रवास करावा असे आव्हान पर्यटन विभागाने केले आहे. नोकरी विषयक

Havaman Andaj नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र :

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात मिश्र स्वरूपाचे Havaman Andaj हवामान अंदाज शक्यता आहे नाशिक शहरालगत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याबरोबरच धुळे नंदुरबार जिल्ह्यात तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो जळगाव जिल्ह्यात मात्र बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पावसापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नाशिक भागातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान अंदाज विदर्भ आणि मराठवाडा :

विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर काही भागात मध्यम किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसा अभावी पाणीटंचाई सारख्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पुढील आठ दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर मराठवाड्याच्या तुला नेट विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा Havaman Andaj हवामान अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पावसाळी पिकांची लागवड करताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

तापमान आणि आद्रता :

महाराष्ट्रामधील विविध भागात तापमान आणि आद्रतेच्या प्रमाणात फरक दिसून येणार आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस ते 34 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण भागात आद्रतेचे प्रमाण 70 ते 80 टक्के राहू शकते. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 30 ते 32 असेल. तर आद्रतेचे प्रमाण 60 ते 70 टक्के असू शकेल. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान 35 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते या भागात आद्रतेचे प्रमाण 45 ते 55 टक्के राहण्याची शक्यता आहे.

वारा आणि वादळ :

Havaman Andaj महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यामध्ये सौम्य किंवा मध्यम वियोगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी लगत वाऱ्यांचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर राहू शकतो. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात वाऱ्यांचा वेग ताशी 15 ते 30 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मात्र वाऱ्याचा वेग कमी असून तो ताशी दहा ते पंधरा किलोमीटर राहू शकतो सध्या राज्यात कोणत्याही मोठ्या वादळाची शक्यता नाही त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात स्थानिक पातळीवर गारपीट किंवा विजांच्या कडकडाटासह सौम्य पाऊस पडण्याची शक्यता ना करता येत नाही.

बहिण लाडकी योजना

कृषी क्षेत्रावर हवामानामुळे होणारा परिणाम :

महाराष्ट्र राज्यातील हवामान अंदाजानुसार राज्यातील शेतीवर विविध प्रकारचे परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे शेतीला फायदा होईल या भागातील भात नाचणी आणि वरई यासारख्या पिकांना पावसामुळे फायदा मिळेल मात्र अति पावसामुळे काही प्रमाणात पिकाचे नुकसान देखील होऊ शकते. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात या भागात कापूस तूर सोयाबीन यासारख्या पिकांवर पाण्याच्या कमतरतेचा परिणाम होऊ शकतो कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षणावर विशेष लक्ष देण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकासाठी लागणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेती विषयक योजना जाणून घेण्यासाठी whatsaap ग्रुप जॉईन करा