Namo Shetkari And PM Kisan Yojna शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नमो शेतकरी आणि पियाम किसान Big update 27 July

Namo Shetkari and PM Kisan Yojna

Namo Shetkari and PM Kisan Yojna नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना आहेत. शेतकऱ्यांचे कल्याण साधावे यासाठी सरकारने या योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, म्हणून ओळखले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीत गुंतवणूक करण्यासाठी उपयोग ठरतो.

ही योजना केंद्र सरकारची आहे. केंद्राबरोबर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करावी या भावनेने राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना मिळून वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळतात. पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना अंतर्गत मिळणारी रक्कम तीन हप्त्यात विभागली जाते. Namo Shetkari and PM Kisan Yojna

Namo Shetkari and PM Kisan Yojna योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळतात.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम समान तीन हप्त्यांमध्ये विभागली जाते, म्हणजेच प्रत्येक हप्ता 2 हजार रुपयांचा असतो.
  • पी एम किसान योजना अंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
  • ही योजना आदेश भरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना लक्ष करते.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यास मदत होते. Namo Shetkari and PM Kisan Yojna

PM Kisan Yojna १८ वा हप्ता

  • या योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी वितरित करण्यात आला होता.
  • . शेतकरी बांधवांना अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अद्याप सरकारकडून या हप्त्याची तारीख डिक्लेअर झालेली नाही.
  • १८ वा फक्त अंदाजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे.
  • १९ वा आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येऊ शकतो. 2024 मध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे १८ वा आणि १९ वा हप्ता सरकारकडून लवकरच वितरित केला जाईल.

Namo Shetkari Yojna ४ था हप्ता

  • या योजनेचा तिसरा आता शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे परंतु शेतकरी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
  • या योजनेचा चौथा हप्ता देखील सरकार लवकर देणार आहे. काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असल्यामुळे सरकार या योजनेचा हप्ता लवकर वितरित करणार आहे.
  • पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे एकत्रित 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
  • साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे हफ्ते शेतकऱ्यांना मिळतील असा अंदाज आहे.

Namo Shetkari and PM Kisan Yojna लाभार्थी यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया

  • पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपले राज्य जिल्हा उपजिल्हा आणि गाव निवडा.
  • त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर एक यादी जाहीर होईल या यादीमध्ये तुम्ही आपले नाव शोधू शकता.

Namo Shetkari and PM Kisan Yojna हप्ता येत नसेल तर ये केवायसी करा

शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे केवायसी. ही केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या खात्याची केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. या योजनेची केवायसी तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या माध्यमातून करू शकता. जर तुम्हाला कॉम्प्युटर मोबाईल मध्ये केवायसी करणे माहीत नसेल किंवा ते करणे जमत नसेल तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेंटरला भेट देऊ शकता. घरबसल्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून ही केवायसी कशी करायची हे देखील आपण जाणून घेऊयात.

Namo Shetkari and PM Kisan Yojna ई-केवायसी चे महत्व

  • ई-केवायसी करण हे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही.
  • ई-केवायसी प्रक्रिया नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक वर्षाला किंवा सहा महिन्याला ई-केवायसी केली पाहिजे

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

  1. पी एम किसान योजना ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसान वेबसाईट वर भेट द्या.
  2. ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचा आधार क्रमांक टाका आणि ओटीपी प्राप्त करा
  4. OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.
  5. यामध्येच आपण हप्त्याची स्थिती देखील तपासू शकता, आता Know your status वर क्लिक करा.
  6. नोंदणी क्रमांक आणि कॅपचा कोड प्रविष्ट करा.
  7. ओटीपी द्वारे सत्यापित करा व त्याचे तपशील पहा. अशा पद्धतीने आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतो व त्याचा तपशील देखील चेक करू शकतो.

योजनेचे फायदे

  1. थेट आर्थिक मदत : या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतात. हे पैसे शेतकऱ्यांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात येतात. शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी ही या पैशाचा वापर केला जातो.
  2. . शेती क्षेत्राचे बळकटीकरण : या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राचे बळकटीकरण होऊ शकते. . शेतकऱ्यांना योजनेमुळे आर्थिक स्थैर्य मिळते व शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे अधिक पैसे असल्याने ग्रामीण भागातील खर्च वाढतो. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते स्थानिक व्यवसायांना चालना देखील मिळते.
  3. शेतकऱ्यांच्या कर्जाची ओझे कमी होतात : नियमित आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज घेण्याची गरज पडते. . या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज बोजा घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
  4. शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे : सध्या आपण पाहत आहोत की शेतकरी अनेक वेगवेगळ्या संकटातून झाला आहे. कधी अतिवृष्टी, कमी पाऊस, दुष्काळ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. तर कधी नापिक किंवा हमीभाव न मिळणे अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचते , परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल या योजनेमुळे वाढत आहे.

नियमित हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

पूजा खेडकर यांना दुसऱ्याच दिवशी मिळालं होतं अपंगाचे प्रमाणपत्र

Namo Shetkari and PM Kisan Yojna नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना आहेत. शेतकऱ्यांचे कल्याण साधावे यासाठी सरकारने या योजना राबवल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, म्हणून ओळखले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक मदत पुरवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीत गुंतवणूक करण्यासाठी उपयोग ठरतो.