Crop Insurance 2024 Big Update उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा
Crop Insurance 2024 Crop Insurance 2024 सर्व शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळाली या उद्देशाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा ही योजना आणली आहे. त्यामुळे पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. की प्रत्येक शेतकरी पिक विमा भरतो. 2024 च्या पेरण्या आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. 2024 च्या पीक विमा … Read more