Vishalgad News 19 Jul विशाळगडावर धुडगूस घालणारे लोक हे शिवभक्त नाहीत तर अतिरेकी आहेत ; अजित पवार गटाचे नेते काय म्हणाले ? Big Update
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीही संभाजीराजेंनी तिथं जाऊन हिरोगिरी केली. इथल्या नुकसानीची भरपाई ही संभाजी छत्रपती यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून करण्यात आली आहे