Paneer Recipe : साधी पनीरची साधी भाजी बनवण्यापेक्षा तुम्ही पनीर दो प्याजा बनवू शकता.

Paneer Recipe नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की भाजीला काहीतरी नवीन खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही काहीतरी नवीन म्हणून पनीरची छान भाजी बनवू शकता. घरात भाजीपाला नसेल किंवा भाजी काय करावं सुचत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. (Paneer Do Pyaza Recipe) पनीरची भाजी खायला चवदार, चविष्ट आणि उत्तम लागते. साधी पनीरची साधी भाजी बनवण्यापेक्षा तुम्ही पनीर दो प्याजा बनवू शकता. (Dhaba Style Paneer do Pyaza) घरी पनीर दो प्याजा बनवण्यासाठी तुम्हाला फार खर्च लागणार नाही. अगदी मोजक्या साहित्यात हा पदार्थ बनवून तयार होईल. Paneer Recipe
Paneer Recipe साहित्य
1) पनीर – पाव किलो
2) दही – 2 वाटी
3) बारीक चिरलेले कांदे – 2
4) हळद – 2 चमचे
5) कांद्याचे मोठे काप – 2 काप
6) लाल तिखट – 2 चमचे
7) केसुरी मेथी – 2 ते 3 चमचे
8) तेल – गरजेनुसार
9) जिरे – 2 चमचे
10) वेलची – 1 ते 2
11) गरम मसाला – 2 चमचे
12) तमालपत्र – 5 ते 6
13) आलं-लसणाची पेस्ट – 2 चमचे
14) मीठ – चवीनुसार
Table of Contents
हेही वाचा हिरव्या मिरचीचा अस्सल गावरान ठेचा करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी!
Paneer Recipe कृती
1) Paneer Recipe ढाबास्टाईल पनीर दो प्याजा करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत दही घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, हळद, कसुरी मेथी घालून छान पेस्ट बनवून घ्या. पनीर दह्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवून त्यात पनीरचे मिश्रण घालून परतवून घ्या. Paneer Recipe

2) एका दुसऱ्या कढईत तेलात जीर, तमालपत्र,वेलची घाला त्यानंतर कांदे परतवून घ्या.त्यात आलं-लसणाची पेस्ट घाला, कांदे आणि आलं लसणाची पेस्ट परतवून घेतल्यानंतर त्यात टोमॅटोची प्यूरी घाला. मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित एकजीव करा. त्यात पनीर घालून पुन्हा एकजीव करा. मग पाणी घालून पुन्हा कांद्याचे मोठे सारख्या आकाराचे काप घाला. त्यात गरम मसाला आणि मिरच्या, कोथिंबीर घाला. Paneer Recipe
3) १० ते १५ मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम पनीर दो प्याजा ही चवदार भाजी तुम्ही चपाती, नान, भाकरी किंवा जीरा राईसबरोबर खाऊ शकता. साध्या भाताबरोबरही ही भाजी उत्तम लागेल. भाताबरोबर खाण्यासाठी ही भाजी बनवल्यास तुम्हाला डाळ बनवावी लागणार नाही.