Paulachiwadi : पौळाची वाडी येथे नवरात्रीत दुर्गामाता उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन संपन्न Big Update1

Paulachiwadi : शेवटच्या दिवशी महीला युवा किर्तनकार ह.भ.प . आदीती माहाराज माने शाहागडकर यांचं अमृततुल्य आस किर्तन झालं..

Paulachiwadi: पौळाचीवाडी येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव हा सकाळी काकडा, 7वाजता आरती मग संध्याकाळी जोडीना आरती, सकाळी जोडीना आरती, हरिपाठ , जागरण गोंधळ,भारुड , आसे धार्मिक कार्यक्रम करून दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला .शेवटच्या दिवशी सदस्य मंडळी यांनी दुपारी महाप्रसाद केला सर्व गावकर्यानसाठी . नंतर स़ंध्याकाळी रांगोळ्या काढल्या. यंदाचा दुर्गा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला Paulachiwadi

Paulachi wadi पौळाचीवाडी येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव हा सकाळी काकडा, 7वाजता आरती मग संध्याकाळी जोडीना आरती, सकाळी जोडीना आरती, हरिपाठ , जागरण गोंधळ,भारुड , आसे धार्मिक कार्यक्रम करून दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला .शेवटच्या दिवशी सदस्य मंडळी यांनी दुपारी महाप्रसाद केला सर्व गावकर्यानसाठी . नंतर स़ंध्याकाळी रांगोळ्या काढल्या. यंदाचा दुर्गा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला

नोकरी शोधताय मग येथे क्लिक करा

.गेवराई तालुक्यातील पौळाची वाडी येथे दरवर्षी दुर्गामाता उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडतो. या वर्षी देखील दुर्गामाता नवरात्र उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. रोज सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व रात्री भारुड कीर्तन भजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवरात्रीतील नऊ दिवस पावलाच्या वाडीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी दुर्गामातेचे मनोभावे पूजन केले. दुर्गामाता उत्सव सारख्या पारंपरिक व धार्मिक सणामुळे गावात खेळीमेळीचे वातावरण तयार होते व गवतील ग्रामस्थांमध्ये एकोपा तयार होण्यास मदत होते . नवरात्री निमित्त पौळाची वाडी ग्रामस्थात एकोपा पाहायला मिळाला.

अधिक माहितीसाठी WhatsApp webग्रुपला जॉईन व्हा..