IAS Pooja Khedkar 18 Jul प्रकरणात पंकजा मुंडे यांचे नाव, आमदार मोनिका राजळे यांचं मोठं वक्तव्य Big Update
IAS Pooja Khedkar खेडकर कुटुंब आणि पंकजा मुंडे कनेक्शन : IAS Pooja Khedkar आयएएस पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सुरू आहे, पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी पंकजा मुंडे यांचे संबंध असल्याच्या देखील बातम्या रंगत आहेत. पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंब यांचे संबंध असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहेत. … Read more