भारतात Apple iPhone 15 ची तुफान बुकिंग, “या’ मॉडेलला सर्वाधिक पसंती…!

Apple iPhone 15

Apple iPhone 15 भारतात 22 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्याआधीच भारतात याला बंपर बुकिंग मिळत आहे. शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे.