Avinash Sabale struggle अविनाश साबळे वीटभट्टी कामगाराच्या मुलाचा बीड ते पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतचा संघर्ष

Avinash Sabale

Avinash Sabale ६ ओगस्ट २०२२ च्या दिवशी बर्मिघ मधील धाव पट्टीवर भारत देशाच्या अपेक्षेच ओझं आपल्या खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता. त्यावेळी त्याचे आईवडील मात्र हजारो किलोमीटर दूरवर महाराष्ट्रातील बीड मध्ये एका विटभट्टीवर काम करत होते. ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता. परंतु शेवटच्या ५०० च्या कालावधीत या तरुणाने असा … Read more