Cotton News : चालू हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ, नव्या कापसाला मिळाला ‘एवढा दर’

cotton News

cotton News : यावर्षीच्या हंगामातील कापूस(Cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कापसाला 7 हजार 53 रुपयांचा दर मिळाला आहे. तर जुन्या कापसाला