Cotton Thrips Management : कपाशीवरील थ्रिप्स व फुलकिड्यांचे व्यवस्थापन

Cotton Thrips Management : कपाशीवरील थ्रिप्स व फुलकिड्यांचे व्यवस्थापन. सध्या कपाशीवर नियमित येणाऱ्या (थ्रिप्स टॅबॅकी) आणि नवीन फुलकिडीच्या (थ्रिप्स पार्विस्पिनस) प्रजातीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.