IAS Puja Khedkar राजकीय नेत्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची मदत Big Update 20 July
IAS Puja Khedkar प्रकरणात राजकीय नेत्यांची मदत IAS Puja Khedkar आय ए एस पूजा खेडकर यांच्या प्रकरणात राजकीय नेत्यांनी देखील मदत केल्याची शंका सध्या सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील पूजा खेडकर प्रकरणांमध्ये त्यांच्या वडिलांनी देवीला अर्पण केलेल्या मुकुटावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे नाव देखील घेण्यात आलं होतं. … Read more