बालासोर रेल्वे दुर्घटना : स्टीलच्या डब्यांना भेदून रेल्वेचा रूळ आत मध्ये गेला….!
बालासोर रेल्वे दुर्घटना : ओडिसा च्या बालासोर जिल्ह्यामध्ये कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी दोन्हीची समोरासमोर भिडून दुर्घटना झाली आहे. दुर्घटनेत 233 लोकांचा मृत्यू व 900 जन गंभीर जखमी झाले आहेत. बालासोर रेल्वे दुर्घटना : ही रेल्वे कोलकात्याच्या हावडा रेल्वे स्टेशन वरून तमिळनाडूच्या चेन्नई पर्यंत चालत होती. शुक्रवारी संध्याकाळी बहनागा रेल्वे स्टेशन जवळ दुर्घटना झाली 2022 मध्ये … Read more