Weather Update : येत्या 48 तासात होणार मुसळधार पाऊस , आजचा हवामान अंदाज Weather Big Update

Weather Update : येत्या 48 तासात येथे होणार मुसळधार पाऊस

Weather Update : आज महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजचा हवामान अंदाज पुढील प्रमाणे असणार आहे. आजच्या हवामान अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. याबरोबरच मराठवाडा विदर्भासारख्या काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होईल याबद्दलची अधिकची माहिती आपण जाणून घेऊया.

Weather Update आजचा हवामान अंदाज

महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्हे मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे व काही जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. Weather Update

आता मिळणार मोफत गॅस अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मुंबई, पुणे, नाशिक , नागपूर, संभाजीनगर या शहरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवली आहे शेतकरी वर्गाने आपली पिके संरक्षित ठेवावीत आणि गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करावा.

Weather Update पुणे वेधशाळा

पुणे वेधशाळा यांच्या अहवालानुसार पुणे आणि आसपासच्या भागात आज ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर रात्री पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. पुणे भागातील तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता असून आजच्या दिवशी कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सियस राहील.

Weather Update विदर्भ हवामान अंदाज

विदर्भातील अमरावती, अकोला ,नागपूर, चंद्रपूर , यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. विशेषता: नागपूर, वर्धा भागात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर , अमरावती , अकोला , यवतमाळ या भागात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे . त्यामुळे शेतकरी वर्गाने विशेष काळजी घ्यावी.

Weather Update पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज

ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे शेतकरी वर्गाने आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी आणि हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील नाशिक मुंबई आणि पुणे भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी वर्तवलेली आहे. तर मराठवाड्यातील संभाजीनगर भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भामध्ये नागपूर आणि वर्धा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

आजचा पावसाचा अंदाज

आजच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई पुणे नागपूर संभाजीनगर नाशिक आणि सोलापूर या शहरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल त्यामुळे द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती अभ्यासता शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. पुणे नाशिक सारख्या भागामध्ये जोरदार व विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो त्यामुळे द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी द्राक्ष शेतीची विशेष काळजी घ्यावी तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करावे.

नवीन सरकारी नोकर भरतीच्या माहितीसाठी येथे क्लिक करा

शेती व हवामान विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन

Weather Update : आज महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजचा हवामान अंदाज पुढील प्रमाणे असणार आहे. आजच्या हवामान अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.